अहमदनगर ते बीड रेल्वे मार्गावर सोमवारी यशस्वी वेग चाचणी झाली. यानिमित्त अहमदनगरहून निघालेल्या रेल्वेने मराठवाड्यात पहिल्यांदा प्रवेश केला. नारायणडोहो ते सोलापूरवाडी (जिल्हा बीड) या २३ किलोमीटर...
अहमदनगर-बीड रेल्वेची वेग चाचणी यशस्वी; नारायणडोहो ते सोलापूरवाडी दरम्यान धावली रेल्वे