धुळे चाळीसगाव परिसरातील लोकांसाठी आनंदाची बातमी
बऱ्याच वर्षापासून मागणी असलेली व खासदार सुभाष भामरे साहेबांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर धुळे मुंबई नवीन रेल्वेगाडीस रेल्वे मंत्रालया कडून मान्यता ! परिसरातील सर्व नागरिकांनी नवीन गाडीस जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा जेणे करून हि गाडी कायमस्वरूपी चालू राहील.
please wait...Translate to EnglishYo, good news for people in Dhule-Chalisgaon area! After a lot of demand and efforts by Subhash Bhambre, Mumbai's new railway line finally got approval from the railway ministry. All citizens in the area should give maximum response and ride the new trains regularly so they keep running!
please wait...Translate to Hindiधुळे चाळीसगाव आशयाने एक चांगलेच खबर! वर्षांपासून मागणी असलेल्या नवीन रेल्वेची गाडी नव्हयची घोषणा झालेली आहे आणि साथी सुभाष भामरे साहेबांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे गाडीने मुंबई नवीन रेल्वेगाडीस हलवलेली आहे. त्यामुळे परिसरातील सर्व लोक आनंदित आहेत आणि गाडीला जास्तीत जास्त पैसा पाठवून आणि ती चालू ठेवून द्यायची विनंती आहे.